आशिर्वाद कलेक्शन म्हणजेच समस्त नगरकरांसाठी खरंच देवाचे वरदानच जणू. नगर जल्ह्यातील निघोज मध्ये स्थायी असलेले हे भव्य वस्तुदर्शणालय आपल्या उत्तम शौली च्या कपड्यांसाठी तर प्रसिद्ध आहेच, त्या बरोबरच प्रेमळ आदरतिथ्य तसेच जिव्हाळ्याने ग्राहकांना जोडून ठेवण्या साठी देखील चर्चित आहे.
ग्राहकांना संतुष्टी प्रधान करणे हेच येथील अधिपती श्री. गोकुल अनंत ढुमने यांचे व त्याच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाचे प्रयत्न असतात. दुकानाचा पाया जरी श्री.गोकुल अनंत ढुमने, श्री. मुरलीधर शांताराम आणि श्री. अनंत मुरलीधर ढुमने ढुमने यांनी रचला असेल तरी देखील येणाऱ्या पिढ्यांनी या वडिलोपार्जित संपत्ती मध्ये भर टाकण्या बरोबरच त्याला नवीन शिखरावर नेऊन पोहचवले आहे. येथील कर्मचारी वर्ग ग्राहकांना लगेच आपलेसे करून घेतात. त्यांच्या गरजा समजून त्यांना उत्तम दर्ज्याचे कपडे प्रदर्शित करतात. संपूर्ण परिवारासाठी परिधान करायला असलेले वस्त्र आशिर्वाद मध्ये अगदी कमीत कमी किंमतीत पण सर्वोत्तम गुणवत्तेमध्ये मिळतील.
दुकानातून खरेदी असो वा होम डिलिव्हरी ग्राहकांच्या सोयी साठी सगळ्या सुविधा आशिर्वाद मध्ये उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर ग्राहकांच्या आरोग्याची नीगा राखता यावी म्हणून संपूर्ण कर्मचारी वर्ग COVID-19 चे सगळे नियम अगदी ताठस्तपणे पाळतात. तुमच्या खरेदी ला बिझनेस न समजता, तुमच्या भावनांची कदर करणारे एकमेव असे स्थान म्हणजेच आशिर्वाद कलेक्शन लवकरच आपल्या सेवेची संधी उपलबध होईल हीच अपेक्षा!!!